शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

हजाराची प्रेरणा घ्या, अन् लाखाची वर्गणी आणा!

By admin | Updated: March 31, 2017 02:19 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी शिक्षकांनी गेल्यावर्षी स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणी गोळा केली.

‘शिक्षण’चा दट्ट्या : केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना ‘मागण्या’चे ट्रेनिंगयवतमाळ : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी शिक्षकांनी गेल्यावर्षी स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणी गोळा केली. शाळा सुधारल्या. मात्र, शिक्षकांची ही ‘विश्वासार्हता’ हेरून प्रशासन आता त्यांना अधिकृतरीत्या वर्गणी गोळा करण्यासाठी जुंपणार आहे. त्यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना प्रशिक्षित करण्यात येणार असून ‘प्रेरणा सभा’ घेण्याचे आदेश आहेत. येत्या शैक्षणिक सत्रात पालकांकडून जिल्हा परिषदेच्या शाळांना आर्थिक मदत मिळावी, याकरिता शिक्षकांनी कसे प्रयत्न करावे, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्र शाळेवर त्यासाठी ‘प्रेरणा सभा’ आयोजित करण्यात येणार आहे. या प्रेरणा सभेमध्ये केंद्र शाळेअंतर्गत येणाऱ्या विविध गावांतील पालकांना निमंत्रित करण्यात येईल. सोबतच प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापन समितीतील दोन सदस्य, मुख्याध्यापक, त्या-त्या परिसरातील लोकप्रतिनिधी यांनाही बोलावण्यात येईल. या सर्वांना वर्गणी देण्याची ‘प्रेरणा’ देण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. ही सभा घेण्यासाठी प्रत्येक केंद्र शाळेला केवळ १ हजार ११५ रुपयांचा निधी मिळेल. सभेचे फलित म्हणून शिक्षकांनी लाखो रुपयांची लोकवर्गणी गोळा करून दाखवायची आहे. येत्या ५ एप्रिलपर्यंत प्रत्येक केंद्रात सभा घेऊन त्याचा अहवालही शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविला आहे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत ‘लोकसहभागातून गुणवत्ता वाढीकडे’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात ग्रामीण भागातील शिक्षकांनी ही संकल्पना गेल्यावर्षी कोणताही आदेश नसताना राबविली. त्यांनी शाळा डिजिटल केल्या. जिल्ह्यात व राज्यात शिक्षकांच्या आवाहनाला पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला. शिक्षकांचा हाच ‘गुण’ आता प्रशासन ‘कॅश’ करण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र आजवर विद्यार्थीहितासाठी म्हणून लोकवर्गणी मिळविणारे शिक्षक प्रशासनाच्या लेखी आदेशाला कितपत प्रतिसाद देतात, याबाबत साशंकता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)