शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वामिनी’ची एक्साईजवर धडक

By admin | Updated: May 18, 2016 02:46 IST

जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानाच्या महिलांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर मंगळवारी धडक दिली.

दारूबंदीची मागणी : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही निवेदनयवतमाळ : जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानाच्या महिलांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर मंगळवारी धडक दिली. उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विके्रत्यांची कशी पाठराखण केली जाते, याचा पाढाच उत्पादन शुल्क अधीक्षकांपुढे वाचला. त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. स्वामिनीच्या दारूबंदी अभियानाची व्याप्ती जिल्ह्यात वाढत आहे. मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग मिळत असल्याने या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत ही चळवळच दडपून टाकण्याचा डाव आहे. दारूमुळे संसार उद्धवस्त झालेल्या महिलांची ही चळवळ आहे. त्यांचा आवज दडपण्याचा प्रयत्न कोणीही करून नये, असा इशारा या महिलांनी यावेळी दिला. जोडमोहा येथील दारू दुकान बंद करण्यासाठी महिलाचा ठराव झाला आहे. मात्र मतदान घेण्याकरिता टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व संयोजक महेश पवार यांनी केले. या आंदोलनामध्ये प्रज्ञा चौधरी, मनीषा काटे, रिना घावडे, भावना नव्हाते, अजय आरेवार, बालाजी कदम, पार्वता भंडारवार, सुषमा गाढवे, सुनीता भालेराव, लता चौधरी, अनंतराव काटकोजवार, शेखर सरकटे, प्रशांत भोयर, पवन जाधव, सागर मुन, सुशीला रोपटे, वनिता नागपूरे, शोभा गेडाम आदी महिला सहभागी झाल्या होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)