शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘सीओं’वर गुन्हा नोंदविण्यासाठी ‘एसपीं’नी मागितली परवानगी

By admin | Updated: April 19, 2017 01:10 IST

येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांच्यावर गाळे भाड्यात अनियमितता केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा

यवतमाळ : येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांच्यावर गाळे भाड्यात अनियमितता केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. गेल्या २५ वर्षांत नगरपरिषदेच्या चाळीस गाळ्यांचे उत्पन्न शून्य असून त्यामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय ४२९ गाळ्यांचा करार संपूनही गाळेधारकांवर प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. चुकीच्या व आडमुठ्या माहितीमुळे गाळे भाडेवाढ मूल्य निर्धारणाचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. गाळ्यांच्या भाडेवाढीसंदर्भात पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २०१५ मध्ये ठराव झाला. मात्र मुख्याधिकारी धुपे यांनी त्याची अंमलबजावणीच केली नाही. गाळ्यांचे भाडे आणि अनामत रकमेचे अद्याप आॅडिट झाले नाही. याबाबत सेंटर फॉर अवेअरनेस, जस्टिस अ‍ॅन्ड ह्युुमन राईटस्चे संचालक प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांच्या तक्रारीवरून एसपींनी ही परवानगी मागितली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)