शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

शिवतेज पुरस्कार वितरण सोहळा

By admin | Updated: January 20, 2017 03:04 IST

येथील शिवतेज संस्था आणि अ‍ॅड़ मिनाक्षीदेवी साईराम फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जळगाव (जामोद) येथील सामाजिक कार्यकर्त्या

दिग्रस येथे आयोजन : अनिता जयस्वाल पुरस्काराच्या मानकरीदिग्रस : येथील शिवतेज संस्था आणि अ‍ॅड़ मिनाक्षीदेवी साईराम फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जळगाव (जामोद) येथील सामाजिक कार्यकर्त्या माजी नगराध्यक्ष अनिता जयस्वाल यांना शिवतेज पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी न्यायाधीश डॉ. संतोष जयस्वाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिग्रसच्या नगराध्यक्ष सदफजहाँ मो. जावेद, अ‍ॅड़ विजयकुमार शिंदे, प्राचार्य डॉ. संतोष आगारकर, जावेद पटेल उपस्थित होते. अ‍ॅड़ मिनाक्षीदेवी जयस्वाल यांच्या कार्याचा गौरव म्हणून बुटले महाविद्यालयाच्या सभागृहाला नाव देण्यात येईल, असे संस्थेचे अध्यक्ष विजय बंग यांनी सांगितले. तर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. संतोष जयस्वाल यांनी सांगितले. प्रास्ताविक शिवतेज संस्थेचे अध्यक्ष संतोष झाडे यांनी, संचालन प्रा. डॉ. अर्पणा पाटील यांनी तर आभार श्याम लोखंडे यांनी मानले. यावेळी डॉ. आसेकर, डॉ. अशोक नालमवार, गोविंदराव पवार, रमाकांत गाडे, चंदा जयस्वाल, डॉ. तेजस जयस्वाल उपस्थित होते. (प्रतिनिधी)