शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

तीक्ष्ण शस्त्राने तरुणाचा झोपेतच खून

By admin | Updated: June 14, 2014 02:32 IST

घरासमोरील अंगणात झोपलेल्या एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून केला.

शिबला : घरासमोरील अंगणात झोपलेल्या एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून केला. ही घटना झरी तालुक्यातील पाचपोहोर येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शालिक भीमराव टेकाम (३४) असे मृत तरुणाचे नाव आहे. शालिक गुरुवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे अंगणात एका खाटेवर झोपला. इतर सदस्यही अंगणातच झोपले होते. रात्री २.३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शालिकच्या छातीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. वार होताच शालिक झोपेतून खडबडून जागा झाला. त्याच्या ओरडण्याने कुटुंबातील इतर सदस्यही जागे झाले. मात्र अज्ञात मारेकरी पळून गेला. गंभीर जखमी शालिकला घेऊन त्याचे कुटुंब शिबला येथे आले. तेथून पांढरकवडा येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळला नेण्याचा सल्ला दिला. यवतमाळला नेत असताना सायखेडा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. नेमका हल्ला कशासाठी करण्यात आला हे मात्र कळू शकले नाही. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लोखंडे आणि पाटणचे ठाणेदार मसराम यांनी घटनास्थळाला भेट दिली. (वार्ताहर)