शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरवाढोणा येथे शहीद किशोर कुणगर स्मृतिदिन

By admin | Updated: December 16, 2015 02:49 IST

वीर शहीद किशोर कुणगर स्मृतीदिन व शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव सोहळा नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील शहीद स्मारकावर गुरूवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे.

मान्यवरांची उपस्थिती : कुटुंबीयांचा सत्कारसोनखास : वीर शहीद किशोर कुणगर स्मृतीदिन व शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव सोहळा नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील शहीद स्मारकावर गुरूवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे.दरवर्षी उत्तरवाढोणा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावना गवळी राहतील. यासोबतच शहीद किशोर यांच्या मातोश्री लीलाबाई कुणगर, सेवानिवृत्त मेजर पांडे, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभेदार व्यंकटजी जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, शेतकरी सहकारी सूतगिरणी बोरीअरबचे उपाध्यक्ष परमानंद अग्रवाल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबू पाटील जैत, नेरचे नगराध्यक्ष पवर जयस्वाल, अनुताई राठोड, भरत मेश्राम, माधुरी शेटे आदीसह इतर मान्यवरांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. याच कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकऱ्यांना धीर देऊन आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधनकार संदीप पाल महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तरवाढोणा येथील सरपंच उज्वला गुरड व उपसरपंच निरंजन लांजेवार यांनी केले आहे. (वार्ताहर)