शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

ज्येष्ठांनी समाजाला दिशा दाखवावी

By admin | Updated: September 25, 2016 02:56 IST

कुणबी-मराठा समाज बहुसंख्येने असून तो विखुरलेला आहे. अशावेळी समाजातील ज्येष्ठ मंडळींनी समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे,

प्रतापराव रेचे : आर्णी येथे जिजाऊ समितीच्या शिष्यवृत्तीचे वाटपआर्णी : कुणबी-मराठा समाज बहुसंख्येने असून तो विखुरलेला आहे. अशावेळी समाजातील ज्येष्ठ मंडळींनी समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे, असे मत भारती विद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक प्रतापराव रेचे यांनी केले. येथील माहेर मंगल कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षण सहाय्यता समितीच्या शिष्यवृत्तीच्या वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी रेचे बोलत होते. यावेळी नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष निताताई ठाकरे, माजी सभापती दिगांबर बुटले, पांडुरंग ब्रह्मकार, आखरे, अशोकराव देशमुख, विठ्ठल देशमुख, रमेश ठाकरे, सतीश देशमुख, पंचायत समितीच्या पहिल्या सभापती रजनीताई झापे, प्रतिभाताई बोके, खुशाल ठाकरे, समितीचे अध्यक्ष किशोर रावते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हरिश कुडे यांनी यवतमाळ येथे निघणाऱ्या मराठा-कुणबी मूक मोर्चात सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन केले. भोसले येथील गायत्री पांडुरंग चव्हाण या मुलीला पाच हजार रुपये रोख शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आले. जवळा येथील तलाठी यांचा मुलगा तसेच पुरुषोत्तम इंगोले यांच्या मुलाचा एमबीबीएसला नंबर लागल्याने, आशीर्वाद बुटले यांचा सत्कार करण्यात आला. समाजातील ज्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांनी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. राजेंद्र राऊत यांनी प्राप्त झालेल्या अर्जाचे विश्लेषण केले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष किशोर रावते, सूत्रसंचालन उपाध्यक्ष संदीप ढोले यांनी केले. आभार पुरुषोत्तम झापे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)