शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी ‘१०८’ ची ४७ हजार रुग्णांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:17 IST

जिल्ह्याचे विस्तीर्ण असे भौगोलिक क्षेत्रफळ असून तातडीच्या रुग्णसेवेसाठी प्रत्येक जण ‘१०८’ हा टोल फ्री क्रमांक डायल करून मदतीसाठी धावा करतो.

ठळक मुद्देअपघातग्रस्तांसाठी दूत : आडवळणावरच्या गावातही सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे विस्तीर्ण असे भौगोलिक क्षेत्रफळ असून तातडीच्या रुग्णसेवेसाठी प्रत्येक जण ‘१०८’ हा टोल फ्री क्रमांक डायल करून मदतीसाठी धावा करतो. त्याला प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांचा या रुग्णवाहिका सेवेवरचा विश्वास दृढ झाला आहे. जीवनदायी असलेल्या या रुग्णवाहिकेमुळे आतापर्यंत ४७ हजार ८३ अपघाग्रस्तांना ऐन वेळेत मदत मिळाली आहे. तालुका व जिल्हा मुख्यालयापासून दूर अतंरावर असलेल्या आडवळणावरच्या गावात सुसज्ज अशी रुग्णवाहिका तात्काळ पोहोचविण्यात भारत विकास ग्रृपला यश आले असून खºया अर्थाने जिल्हावासीयासाठी ही सेवा संजीवनीचे काम करत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील १३ हजार ५४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील २७ लाख लोकसंख्येला सेवा देण्यासाठी जिल्ह्यात एकूण २३ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी पाच रुग्णवाहिकेत अत्याधुनिक उपचार सुविधा आहे. यामध्ये लघु शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी सर्व सुविधा उपलब्ध आहे. रुग्णवाहिकेसोबत प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरसुध्दा उपलब्ध राहतात.रस्त्यावरचा अपघात, पूर, आग अशा आपदेतील जखमींसह हृदयविकाराचे रुग्ण, गर्भवती महिला यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था १०८ रुग्णवाहिकेतून केली जाते. आतापर्यंत सेवा दिलेल्या रुग्णामध्ये ३१ टक्के गर्भवती महिला आहेत. १२ टक्के हे अपघातातील जखमी तर ३८ टक्के गंभीर रुग्ण आहेत. ही रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असून एका फोन कॉलवर मदत मिळते. त्यामुुळे संकटसमयी प्रत्येक जण देवा प्रमाणेच १०८ चा धावा करतो.