शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी राजे उत्तम साहित्यिक होते

By admin | Updated: May 14, 2017 01:16 IST

शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी सातसतक, नाईकाभेद, बुद्धभूषण या सारखे ग्रंथ लिहिले.

अमोल मिटकरी : महागाव येथे जयंती उत्सव महागाव : शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी सातसतक, नाईकाभेद, बुद्धभूषण या सारखे ग्रंथ लिहिले. ते एक उत्तम साहित्यीक संस्कृत पंडीत होते. त्यांच्याप्रमाणे शंभूप्रेमींनी साहित्य, कला व शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, असे आवाहन अमोल मिटकरी यांनी येथे केले. छत्रपती संभाजी राजे जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यता आले होते. अध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष उदय नरवाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सूर्यवंशी, सुनील नरवाडे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संघटक तेजस नरवाडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुदर्शन कदम, शहराध्यक्ष गणेश भोयर उपस्थित होते. यावेळी अमोल मिटकरी यांनी संभाजी राजे यांची शौर्यगाथा उलगडून दाखविली. संभाजी राजे यांचा ढाल-तलवारी पलिकडचा इतिहास सांगितला. प्रास्ताविक तेजस पाटी यांनी तर संचालन सुप्रिया नरवाडे यांनी केले. या कार्यक्रमात बिना हुंड्याने लग्न रणरणारे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हुंडा बंदीची शपथही घेण्यात आला. या कार्यक्रमाला शंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.