पीक विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. अवघ्या एकाच दिवसावर अंतिम मुदत आल्याने गुरूवारी जिल्हा बँकेच्या जोडमोहा शाखेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने गर्दी केली होती. या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागले.
पीक विम्यासाठी धावपळ...
By admin | Updated: July 31, 2015 00:08 IST