छतावरचा बगीचा : वणी येथील रहिवासी छाया संजय कोडगीरवार यांच्या घराच्या छतावर असा मनमोहक बगीचा निर्माण करण्यात आला आहे. छतावरचा बगीचा चांगलाच बहरला असून ही अभिनव संकल्पना पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात.
छतावरचा बगीचा :
By admin | Updated: August 29, 2016 00:57 IST