शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अमितेश बोदडेच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राला रोलबॉलचे सुवर्ण

By admin | Updated: February 14, 2017 01:39 IST

बालेवाडी पुणे येथे ६२ वी राष्ट्रीय शालेय रोलबॉल स्पर्धा घेण्यात आली. यात महाराष्ट्र संघाला येथील अमितेश रूपेशराव बोदडे याच्या नेतृत्त्वात सुवर्ण पदक प्राप्त झाले.

यवतमाळ : बालेवाडी पुणे येथे ६२ वी राष्ट्रीय शालेय रोलबॉल स्पर्धा घेण्यात आली. यात महाराष्ट्र संघाला येथील अमितेश रूपेशराव बोदडे याच्या नेतृत्त्वात सुवर्ण पदक प्राप्त झाले. त्याने १४ वर्षे वयोगटात महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषविले. दहाव्या व अकराव्या सबज्युनिअर रोलबॉल चॅम्पियन स्पर्धेत त्याने प्रतिनिधित्व केले होते. यातूनच उदयपूर (राजस्थान) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला नव जयहिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनायकराव बोदडे, जयहिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वानखडे, कैलास शिंदे, अमोल बोदडे, डॉ. विकास टोणे, प्रा. सुभाष डोंगरे, स्कूल आॅफ स्कॉलर्सचे प्राचार्य नरेंद्रसिंग चौहान, संजय कोल्हे, महेश गहुकार, प्रताप पगार, दादा भोरे, राहुल जोशी, प्रभाकर बडेराव, रोहन दाभाडे आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल अमितेश बोदडे याचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. (वार्ताहर)