शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

बिरसा ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:43 IST

वर्धा जिल्ह्यातील आदिवासी युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा ब्रिगेडने केली आहे.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : वर्धा जिल्ह्यातील आदिवासी युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा ब्रिगेडने केली आहे.वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात काही नराधमांनी १९ वर्षीय आदिवासी युवतीवर अत्याचार करून तिची हत्या केली. तिचा नग्न आणि छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह धपकी शिवारात टाकून दिला. मात्र अद्याप तेथील पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. समाजातील विविध संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे.या प्रकरणी बिरसा ब्रिगेडने एल्गार पुकारून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अत्याचाºयांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा राज्यभर एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा बिरसा ब्रिगेडने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना बिरसा ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, जिल्हा सचिव नीलेश पंधरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष मोतिश सिडाम यांच्यासह नागेश कुमरे, जगदीश मडावी, आशीष भिसे, अमोल मडावी, राहुल सोयाम, रवींद्र किनाके, विनोद आत्राम, रामदास भिसे, अनिल आत्राम, नीलेश पिंपरे, गणेश सलाम, योगेश मिसळे, सपना आत्राम, शुभांगी पेंदोर, पायल राजगडकर, वंदना कनाके आदींसह जिलह्यातील शमाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.