शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रेती चोरट्यांकडून १६ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: December 20, 2015 02:39 IST

गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कळंब महसूल विभागाने कारवाईची धडक मोहीम राबविली.

नऊ जणांवर गुन्हा : ७९ जणांवर कारवाईकळंब : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कळंब महसूल विभागाने कारवाईची धडक मोहीम राबविली. या अंतर्गत १६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एका आर्थिक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ७९ लोकांकडून दंड आकारणी करण्यात आली. एवढेच नव्हे, तर नऊ लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. सर्वाधिक प्रकरणे रेती चोरीचे आहे. केवळ दोन प्रकरणे मुरुम चोरीचे आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त रेती चोरटे वर्धा जिल्ह्यातील आहे. महसूल विभागाच्या या धडक मोहिमेनंतर सर्रासपणे चोरटी वाहतूक बंद आहे. असे असले तरी, अधूनमधून चोरीचे प्रकार उघडकीस येत आहे. संपूर्ण रेती चोरी थांबविणे महसूल प्रशासनाला अजूनही जमलेले नाही.फौजदारी कारवाई झालेल्यांमध्ये नितीन रघाटाटे, चेतन डहाके, दिलबाग पड्डा, नरेश डेहनकर, अमोल गुल्हाने, नरेश पाटील, शेख अशफाक शेख रज्जाक, अशोक मालखुरे, अमर दातार आदींचा समावेश आहे. ७९ लोकांना गौण खनिज चोरताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला. तांबा घाटातून चोरटी वाहतुकबाभूळगाव हद्दीतील तांबा घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. रेती जरी बाभूळगाव तालुक्यातील घाटातील असली तरी, ती कळंब तालुक्याच्या हद्दीतून कळंब व बाभूळगावकडे नेली जाते. एवढेच नव्हे, तर नदीच्या पैलरीरावरुन वर्धा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक केली जात आहे. याकडे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)