शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

राळेगावमध्ये विजयी जल्लोष

By admin | Updated: February 24, 2017 02:34 IST

तालुक्यात भारतीय जनता पक्षाने लक्षणीय विजय संपादन केला. याचा आनंद जंगी मिरवणूक काढून साजरा करण्यात आला.

राळेगाव : तालुक्यात भारतीय जनता पक्षाने लक्षणीय विजय संपादन केला. याचा आनंद जंगी मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तालुक्याच्या इतिहासात भाजपाला पहिल्यांदाच हे यश मिळाले आहे. उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. यानंतर जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गणातील विजयी उमेदवारांच्या सहभागात शहराच्या विविध भागातून रॅली काढण्यात आली. आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, भाजपाचे माजी अध्यक्ष मोहनलाल गुंदेचा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान, नगराध्यक्ष बबन भोंगारे, नगरसेवक बाळासाहेब कवीश्वर, बाळासाहेब दिघडे, गोवर्धन वाघमारे आदी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचा विजय - अशोक उईकेराळेगाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मिळविलेल्या यशावर प्रतिक्रिया देताना आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके म्हणाले, हा विजय सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि एकजुटीचा होय. शिस्तबद्ध प्रचार, गट आणि गणांमध्ये घेतलेल्या सभा, केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण जनतेसाठी घेतलेले निर्णय या जमेच्या बाजू राहिल्या. शिवाय उमेदवारांनी आपल्या गट आणि गणांमध्ये केलेल्या कार्याचाही हा विजय असल्याचे आमदार उईके म्हणाले. (प्रतिनिधी)