शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

पठाणकोटवरील दहशतवादी हल्ल्याचा ‘एआयएमआयएम’तर्फे निषेध

By admin | Updated: January 10, 2016 02:59 IST

पठाणकोटवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद्दुल मुस्लीमीनने (एआयएमआयएम) निषेध नोंदविला आहे.

यवतमाळ : पठाणकोटवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद्दुल मुस्लीमीनने (एआयएमआयएम) निषेध नोंदविला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.भारत-पाकिस्तान सीमेपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या पठाणकोटच्या एअर बेसला दहशतवाद्यांनी आपले लक्ष्य केले. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळत नाही आणि कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानसोबत चर्चेत भाग घेऊ नये, अशी एआयएमआयएमची भूमिका असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदोद्दिन ओवेसी यांना इसीसने दिलेल्या जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणीही एआयएमआयएम शहर शाखेतर्फे करण्यात आली आहे.निवेदन सादर करताना एआयएमआयएमचे शहर अध्यक्ष शाज अहेमद यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते. (वार्ताहर)