शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्तीपर समूह गीत स्पर्धा

By admin | Updated: January 9, 2016 02:50 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृती देशभक्तीपर....

प्रेरणास्थळ आयोजन समिती : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृतीयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृती देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेचे आयोजन गणराज्य दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळात येथील ‘प्रेरणास्थळ’ वर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणास्थळ आयोजन समिती आणि हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्यावतीने करण्यात आले आहे. गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळात ही स्पर्धा होणार आहे. एकाच गटात होणाऱ्या या स्पर्धेत प्रवेश नि:शुल्क आहे. सहभागी चमूंना सादरीकरणासाठी सात मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक समूहात स्पर्धक संख्या गायक दहा तर पाच साथीदार असावे. सहभागी सर्व गायक स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम बक्षीस १,५०० रुपये, द्वितीय बक्षीस १,००० रुपये, तृतीय बक्षीस ७५१ रुपये देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १७ जानेवारी २०१६ पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल. सोबत सहभागी स्पर्धकांचे ओळखपत्र किंवा शाळेच्या लेटर हेडवर यादी द्यावी लागेल. दिल्या गेलेल्या क्रमानुसारच गीत सादर करावे लागेल. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष किशोर दर्डा व प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी केले आहे.या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अजय कोलारकर (८८०५८८५६६८) व सहकार्यक्रम अधिकारी सुहास तिवस्कर (९४२३१३५२५८) यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. (उपक्रम प्रतिनिधी)