शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पारधी समाज, शेतकरी विधवांचे संमेलन

By admin | Updated: September 15, 2016 01:22 IST

पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त समारोह समितीतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे,

दौड स्पर्धा : दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त समारोहयवतमाळ : पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त समारोह समितीतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीदिनी एकात्मता दौड स्पर्धा येथील पोस्टल मैदानापासून सुरू होईल. १६ वर्षावरील व १६ वर्षाआतील, अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही गटात महिला व पुरुषांचे वेगळे गट राहतील. चारही गटातील विजेत्यांना दोन हजार, एक हजार ५००, एक हजार आणि ५०० रुपयांचे अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे पुरस्कार दिले जातील.तत्पूर्वी पारधी समाजातील प्रतिष्ठीतांचे संमेलन, स्वयंसेवी संस्थांचे संमेलन, पीएचडीधारकांचा परिसंवाद, विधवा शेतकरी महिलांचे संमेलन, व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थी संगोष्टी आदी कार्यक्रम होणार आहे. जन्मशताब्दीचा मुख्य कार्यक्रम ८ आॅक्टोबरला पोस्टल मैदानावर होणार आहे. यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मुख्य मार्र्गदर्शन होणार आहे. त्याच दिवशी दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाच्या कृषी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी पदाधिकारी आणि सदस्य झटत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या समारोहाच्या तयारीसाठी त्यांची धडपड सुरू आहे. यासाठी त्यांना समितीचे पदाधिकारी आदींचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत आहे. (शहर प्रतिनिधी)