शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांच्या बदल्यांचे वारे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:32 IST

उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला. आता तोही संपण्याच्या वाटेवर आहे. तरीही जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाºयांच्या बदल्यांचे वारे अद्याप सुरूच आहे.

ठळक मुद्देनवीन रूजू : काहींना यवतमाळची अ‍ॅलर्जी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला. आता तोही संपण्याच्या वाटेवर आहे. तरीही जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाºयांच्या बदल्यांचे वारे अद्याप सुरूच आहे.सर्वप्रथम जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या बदल्या झाल्या. त्या पाठोपाठ पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि नंतर जिल्हा आरोग्य अधिकाºयांची बदली झाली. तत्पूर्वीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांची बदली झाली. यापैकी काही अधिकारी कार्यमुक्त होऊन बदलीच्या नवीन ठिकाणी रूजू झाले आहेत. मात्र काही अधिकारी अद्याप रिलिव्हर न आल्याने जिल्ह्यातच कार्यरत आहे.जिल्हा परिषदेपाठोपाठ महसूल विभागातही फेरबदल झाले. पहिल्या टप्प्यात निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल उपजिल्हाधिकारी, विविध प्रकल्पांचे व भूसंपादन उपजिल्हाधिकाºयांची बदली झाली. यापैकीही काही अधिकारी कार्यमुक्त झाले. नवीन अधिकारी रूजू झाले. तत्पूर्वी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांचीही बदली झाली. आता थेट जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाºयांची पदोन्नतीवर बदली होण्याची चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत जिल्हाधिकारी पदोन्नतीवर जाण्याची शक्यता वाढली आहे.जिल्हा प्रशासनात यावर्षी मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याने नवीन अधिकारी नव्या दमाने काम करतील, अशी अपेक्षा आहे.यवतमाळात येण्यास अधिकारी अनुत्सुकयावर्षी प्रथमच जिल्ह्यातील मोठ्या अधिकाºयांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. नवीन अधिकारी रूजू झाले आहेत. मात्र जिल्ह्यात बदलून येणाºया काही अधिकाºयांना यवतमाळची अ‍ॅलजी असल्याचे स्पष्ट होत आहे. बदली होऊन दोन महिले लोटले तरीही जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी येण्यास यवतमाळात तयार नाही. त्यांची सतत चालढकल सुरू आहे. परिणामी कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.