शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाला प्रोत्साहन देणाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा

By admin | Updated: March 18, 2017 00:40 IST

एमआयडीसीतील प्रस्तावित टेक्सटाईल्स पार्कच्या ६४५ हेक्टरवरील अतिक्रमण केल्याप्रकरणी

एमआयडीसी : पोलीस साहेबरावच्या मागावर यवतमाळ : एमआयडीसीतील प्रस्तावित टेक्सटाईल्स पार्कच्या ६४५ हेक्टरवरील अतिक्रमण केल्याप्रकरणी उपअभियंत्यांच्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यात साहेबराव जाधवला मुुख्य आरोपी बनविण्यात आले असून वडगाव रोड पोलीस त्याच्या मागावर आहेत. लोहारा व वडगाव शिवारातील एमआयडीसी परिसरात ९ मार्चपासून नागरिकांनी अतिक्रमण करणे सुरू केले होते. जुन्या पांगरी गावठाणची जागा न्यायालयाच्या आदेशाने वितरित केली जात असल्याची बतावणी करून साहेबराव फुलसींग जाधव रा. मंगलमूर्तीनगर वडगाव रोड याने अतिक्रमण करण्याची चिथावणी दिली. नागरिकांना या जागेचे काही दस्तऐवज दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. हा प्रकार पोलीस करावाईतून उघड झाला. त्यामुळे एमआयडीसीचे उपअभियंता राजेंद्र चौधरी यांच्या तक्रारीवरून साहेबराव जाधव याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. बयाण देताना काही अतिक्रमणधारकांनी साहेबरावचे नाव घेतल्याने खरा प्रकार उघड झाला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (कार्यालय प्रतिनिधी)