शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधितांंना राष्टÑवादीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:37 IST

जिल्ह्यात फवारणीच्या विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयाला प्रत्येकी दहा हजारांची मदत आणि गंभीर रुग्णांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी राष्टÑवादी काँग्रेस स्वीकारत असल्याची हमी ...

ठळक मुद्देधनंजय मुंडेची भेट : गंभीर रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात फवारणीच्या विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयाला प्रत्येकी दहा हजारांची मदत आणि गंभीर रुग्णांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी राष्टÑवादी काँग्रेस स्वीकारत असल्याची हमी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे दिली.फवारणी बाधित रुग्णांच्या भेटीसाठी यवतमाळात आले असता त्यांनी येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देत राष्टÑवादी काँग्रेस तुमच्या संकटात सोबत असल्याचे सांगितले. राष्टÑवादीच्या स्थानिक पदाधिकाºयांकडून मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत जाहीर केली. गंभीर रुग्णांवर मुंबई येथील प्रसिद्ध रुग्णालयात उपचार करण्यासाठी राष्टÑवादी पुढाकार घेईल, असे त्यांनी सांगितले.रुग्णालयातील स्थितीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विषबाधित रुग्णांवर परंपरागत पद्धतीनेच उपचार केले जातात. आता यामध्ये नवनवीन संशोधन झाले असून उपचारपद्धती अधिक प्रभावित झाली आहे. मात्र त्याचा उपयोग स्थानिक पातळीवर होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष मानकर, विजय तेलंगे आदी उपस्थित होते.राष्टÑवादीची संवेदनशीलतायवतमाळ ‘मेडिकल’ विषबाधित रुग्णांमुळे चर्चेत आले आहेत. मंत्री, राज्यमंत्री, सचिव, वरिष्ठ अधिकारी या रुग्णांच्या भेटीसाठी येत आहेत. परंतु रुग्णांना थेट मदत किंवा आस्थेने विचारपूस करण्याचे औदार्य कुणीच दाखविले नाही. राष्टÑवादीचे माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद बांधकाम सभापती निमीष मानकर व जिल्हाध्यक्षांनी रुग्णालयात शनिवारी सकाळी भेट दिली असता सर्व रुग्णांना बिस्कीट व फळे देऊन आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला. तसेच बंद असलेल्या एसीबाबत अधिष्ठातांना जाब विचारुन तत्काळ एसी सुरू करून घेतला.कळंबमध्ये शेतकरी कुटुंबीयांची भेटकळंब - फवारणीच्या विषबाधेतून मृत्युमुखी पडलेले कळंब येथील शेतकरी देवीदास मडावी यांच्या घरी भेट देऊन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कुटुंबियांंचे सांत्वन केले. कृषी विभागाच्या दुर्लक्षित धारणामुळे शेतकºयांचा जीव गेला. यातील दोषींवर कारवाई होणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद बांधकाम सभापती निमीष मानकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, चंद्रशेखर चांदोरे, मनीषा काटे आदी उपस्थित होते.