शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम बांधवांची निषेध रॅली

By admin | Updated: December 20, 2015 02:40 IST

हिंदू महासभेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे उमरखेडमध्ये तीव्र पडसाद उमटले.

एसडीओंना निवेदन : आक्षेपार्ह वक्तव्याचा उमरखेडमध्ये निषेधउमरखेड : हिंदू महासभेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे उमरखेडमध्ये तीव्र पडसाद उमटले. शुक्रवारी तिवारी यांच्या निषेधार्थ शेकडो मुस्लीम बांधवांनी शांततामय मार्गाने निषेध रॅली काढून आपला संताप व्यक्त केला. सकाळी १० वाजता तातारशाह बाबा दर्गाह येथून निघालेल्या निषेध रॅलीत मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गाने फिरत १२ वाजताच्या सुमारास ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. माजी नगराध्यक्ष बाबा जागीरदार, इनायतउल्ला जनाब, मौलाना अख्तर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला यांना निवेदन दिले. पैगंबर मोहम्मद मुस्तफा (सल्ते अलै व सल्लम) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे हिंदू महासभेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी मुस्लीम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचविली. त्यांच्याविरुद्ध रासुका अंतर्गत झालेल्या कारवाईपेक्षाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच हिंदू महासभेवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. माजी नगराध्यक्ष बाबा जागीरदार, इनायतउल्ला जनाब, मौलाना अख्तर यांनी रॅलीला संबोधित केले. यात म. गणी शाह, जिया उल हक, एजाज अहमद खान, मुफ्ती मौलाना सैय्यद आबेद, मौलाना अ. रऊफ, मौलाना मो. वसीम अहमद, मौलाना जावेद रजा, शे. इसराईल, जावेद अहमद बारी, हफीज मो. जाहीद रजा, शे. इसराईल, अ. रऊफ, मो. असिफोद्दीन खतीब, सै. इरफान, मझहर टेलर, गाजी असर, बासीद कुरेशी, सै. तेहजीर आदींसह शेकडो मुस्लीम बांधव रॅलीत सहभागी झाले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी ठाणेदार शिवाजी बचाटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)