शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

फुलसावंगी येथे होणार मुन्ना हेलिकॉप्टरचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:47 IST

शे. इस्माईल ऊर्फ मुन्ना हा शालेय जीवनापासून हरहुन्नरी कलाकार होता. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न होता. परिस्थिती ...

शे. इस्माईल ऊर्फ मुन्ना हा शालेय जीवनापासून हरहुन्नरी कलाकार होता. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न होता. परिस्थिती हलाखीची असल्याने वेल्डिंगच्या दुकानात काम करतानाही त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याच्या मनात हेलिकॉप्टर बनविण्याचा विचार आला अन् फावल्या वेळात तो मागील ३ वर्षांपासून हेलिकॉप्टर बनविण्याचा प्रयत्न करीत होता. हेलिकॉप्टर बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना, १५ ऑगस्टला उड्डाण घ्यावे, अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी ४ दिवस अगोदरच रात्री त्याने हेलिकॉप्टर उडवून पाहण्याचा प्रयत्न केला. यात अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. शे. इस्माईलने आपले गाव व देशाचा नावलौकिक करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, मृत्यूनंतरही त्याने आपल्या गावाचा नावलौकिक केला. गाव व परिसरातील नवयुवकांना त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून आता त्याचे स्मारक बनविण्यात यावे, अशी मागणी जिया मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद मुसद्दीक यांनी एका निवेदनाव्दारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.

बॉक्स

एमआयएमकडून एक लाखाची मदत

शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना याच्या घरी एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सैय्यद मोईन यांनी कार्यकर्त्यांसोबत भेट दिली. त्यांनी शेख इस्माईलचे वडील शेख इब्राहिम यांचे सांत्वन करून रोख एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली.