शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’ने सोनू निगमचा पुतळा जाळला

By admin | Updated: April 20, 2017 00:29 IST

मशिदीवरून होणाऱ्या अजानमुळे माझी रोज झोपमोड होते, असे वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम ...

अजानबाबत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध : कळंब चौकात आंदोलन, घोषणाबाजी यवतमाळ : मशिदीवरून होणाऱ्या अजानमुळे माझी रोज झोपमोड होते, असे वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम समाजबांधवांच्या भावना दुखावणाऱ्या सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मंगळवारी रात्री येथील कळंब चौकात दहन करण्यात आले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाज अहमद यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी अचानक आंदोलनाची भूमिका घेऊन प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याने पोलीस यंत्रणेची धावाधाव झाली. या आंदोलनाच्या वेळी मुस्लिम समाजबांधव आणि युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी सोनू निगमविरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदविला. त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही केली गेली. यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाज अहेमद व इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात अहेमद एजाज, कुरेशी, महंमद आसीम अली, इर्शाद अहेमद, डॉ.अन्सारी, मन्सूर अहेमद आदींसह एमआयएमचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)