शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकार्‍यांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

By admin | Updated: May 31, 2014 00:13 IST

दिग्रस नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांविरोधात नगरसेविकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले.

दिग्रस नगरपरिषद : कर्मचार्‍यांचे कामबंद दिग्रस : दिग्रस नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांविरोधात नगरसेविकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. तर शिवसेनाही आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. दिग्रस नगरपरिषदेत गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगी झाली. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नऊ नगरसेवकांसह ५0 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले तर महिला नगरसेवकांनी विनयभंगाचा आरोप करीत मुख्याधिकार्‍यांविरोधात तक्रार दिली. सायंकाळी पोलिसांनी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या विरोधात भादंवि ३५४ (अ), ५0९, २९४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी झालेल्या प्रकरणाचे शुक्रवारीही नगरपरिषदेत पडसाद पडले. मुख्याधिकार्‍यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीचा निषेध करीत कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. तसेच तहसीलदारांना निवेदनही दिले. या प्रकरणी शिवसेनेने आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. (प्रतिनिधी)