मशीनने घेतला पेट : वणी तालुक्यातील निलजई येथील कोळसा खाणीत कोळसा उचलणाऱ्या मशिनने (पी.सी.३००) शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला. यात जीवीतहानी झाली नसून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
मशीनने घेतला पेट :
By admin | Updated: February 13, 2017 01:19 IST