शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

‘जेडीआयईटी’मध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनाचे प्रक्षेपण

By admin | Updated: May 30, 2014 00:26 IST

अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. तंत्र शिक्षण संचलनालयाच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकूल येथे ३१ मे रोजी

यवतमाळ : अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. तंत्र शिक्षण संचलनालयाच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकूल येथे ३१ मे रोजी सकाळी १0 वाजता हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात पहावयास मिळणार आहे. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय हे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील ए.आर.सी. केंद्र (ई.एन.११२0) असून हा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनपर कार्यक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गदर्शनपर कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, महाविद्यालयाचे प्रवेश प्रमुख डॉ.संजय गुल्हाने यांनी केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)