शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कळंब येथे कापूस खरेदीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 22:52 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कापूस पणन महासंघाच्यावतीने आज शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कापूस पणन महासंघाच्यावतीने आज शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कापूस विक्री करणारे शेतकरी शालीनी दिवाकर माळवी, प्रवीण राखुंडे, भिमराव घोडे, सुनील मलकापूरे या शेतकºयांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. ४ हजार १२० ते ४३२० रुपये क्विंटल या आधारभूत किंमतीवर कापूस खरेदी केला जाणार आहे. शेतकºयांनी प्रथम बाजार समितीमध्ये सातबारा व पेरेपत्रक घेऊन कापूस विक्रीची नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतरच कापसाची खरेदी केली जाणार आहे, याची शेतकºयांनी नोंद घेण्याची विनंती करण्यात आली आहे.कार्यक्रमाला मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबू पाटील वानखडे, बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप, चंद्रशेखर चांदोरे, योगेश धांदे, विवेक रामटेके, पंजाब भिसे, बाळासाहेब मानेकर, राजेश भोयर, व्यवस्थापक तुषार देशमुख, महासंघाचे झोनल अधिकारी गोस्वामी, गे्रडर शेंडे, जिरापूरे आदी उपस्थित होते.