शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’मधून ३५ हजार केले लंपास

By admin | Updated: December 19, 2015 02:28 IST

एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेलेल्या एकास दोन युवकांनी पैसे काढण्याकरिता मदत करण्याचा प्रयन्त केला.

दोन भामटे : कार्डची केली क्षणात अदलाबदल, वृद्धाला लावला चुनापांढरकवडा : एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेलेल्या एकास दोन युवकांनी पैसे काढण्याकरिता मदत करण्याचा प्रयन्त केला. काही क्षणातच त्याच्या हातात एटीएमचे बनावट कार्ड हातात देऊन मूळ एटीएम कार्ड घेऊन ३५ हजार रूप्ये लंपास केले. ही घटना सोमवारी घडली.येथील शिवाजी वार्डातील देविदास वानखडे शहरातील बसस्थानकाजवळील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेले. एटीएमच्या रूममध्ये आधीच २0 ते २५ वर्षांचे दोन युवक होते. त्यांनी हिन्दीत देविदास यांना ‘आव अंकल, पहिले तुम पैसे निकालो’, असे म्हटले. देविदास यांनी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे निघत नव्हते. त्यामुळे एका युवकाने ‘लाव अंकल, मै पैसे निकाल के देता हू’, म्हणून त्यांनी कार्ड घेउन स्वाइप केले. देविदास यांना पासवर्ड मारायला सांगीतले. त्यानंतर देविदासने पासवर्ड मारून पाच हजार रूपये काढले. ते पैसे मोजत असताना त्या दोन युवकांनी एटीएम कार्ड देविदास यांच्या हाती दिले. त्यानी ते न बघता खिशात ठेवले व निघून गेले.काही वेळेनंतर त्यांच्या मोबाईलवर दहा हजार रूपये काढल्याचा संदेश आला. त्यांनी लगेच बँकेत जाऊन चौकशी केली. मात्र संदेश चुकीने आला असेल, असे उत्तर मिळाल्याने ते परत गेले. रात्री अचानक पुन्हा ३५ हजार रूपये काढल्याचा संदेश त्यांना आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी बँकेत चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याजवळील कार्ड हे दुसऱ्याचेच असल्याचे व ते ब्लॉक झाल्याचे आढळून आले. ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठून त्या अज्ञात युवकांविरूद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी त्या अज्ञात दोन भामट्यांविरूद्ध भादंवि ४२०, तसेच आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (शहर प्रतिनिधी)