शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

जवळा येथील वाटमारीचा छडा, सहा लुटारू गजाआड

By admin | Updated: April 20, 2017 00:16 IST

तालुक्यातील जवळा येथे सेल्समनला लुटल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात आर्णी ....

सेल्समनला लुटल्याचे प्रकरण : दोघे पसार, पोलिसांची कामगिरी आर्णी : तालुक्यातील जवळा येथे सेल्समनला लुटल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात आर्णी पोलिसांना यश आले असून सहा लुटारूंना बुधवारी गजाआड करण्यात आले. यातील दोन जण फरार आहे. अटक आरोपींमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. सचिन किसन आत्राम (२५), अनिल बाबूसिंग पवार (२४), गजानन पुंडलिक लोंढे (२३), ओम गजानन बुटले (१८) सर्व रा. आर्णी आणि अविनाश भगवान लंगोटे (२०) रा. यवतमाळ असे अटकेतील लुटारूंची नावे आहे. तर चारुदत्त तावडे (२३) आणि दत्ता शंकर वानखेडे (२८) दोघे रा. आर्णी, अशी पसार असलेल्यांची नावे आहे. तालुक्यातील जवळा येथे २९ मार्च रोजी रात्री ८ वाजता निर्मल ट्रेडर्सचे सेल्समन प्रफुल्ल मेश्राम याला अडवून मारहाण करण्यात आली होती. त्याच्या खिशातील सात मोबाईल, ४६०० रुपये रोख आणि दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले होते. आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून अविनाश लंगोटे याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका बसताच इतर आरोपींची नावे सांगितली. त्यावरून पोलिसांनी यवतमाळ आणि आर्णी येथून पाच जणांना अटक केली. तर दोन जण अद्यापही पसार आहेत. अटकेतील आरोपींना न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्याजवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनात भगवान तिडके, दिगांबर शेळके यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)