शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

By admin | Updated: June 12, 2017 02:02 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागातील दोन विद्यार्थ्यांची अमरावती येथील

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागातील दोन विद्यार्थ्यांची अमरावती येथील श्याम इंडोफॅब प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. श्याम राठोड, क्षितिज झलके यांना कंपनीत मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. कंपनीद्वारे त्यांना १.८० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज घोषित करण्यात आले आहे.टेक्सटाईल उद्योग क्षेत्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या कंपनीत यापूर्वी ‘जेडीआयईटी’च्या युगा बोबडे, तेजस कापसे आणि प्रणय ढगे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कंपनीने या सत्रात दोनवेळा आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यू घेवून पाच विद्यार्थ्यांनी निवड केली आहे.श्याम इंडोफॅबचे तांत्रिक सल्लागार प्रवीण ठोंबरे, ह्यूमन रिसोर्स मॅनेजर सचिन यांचा आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूच्या चमूमध्ये समावेश होता. इंटरव्ह्यूमध्ये टेक्सटाईल इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. यानंतर मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील आतापर्यंत ८० टक्के कॅम्पस प्लेसमेंट झाले आहे. आणखी काही टेक्सटाईल जगतातील प्रमुख उद्योग समूह महाविद्यालयात कॅम्पससाठी येत आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांची दोन कंपनीत निवड झाल्यामुळे त्यांच्याकडे कंपनी निवडीसाठी पर्याय उपलब्ध आहेत.