शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

केक कापण्याऐवजी त्यांनी एकमेकांवर केले चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:43 IST

बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरमध्ये हे तीन अल्पवयीन तरुण वाढदिवस साजरा करण्यासाठी शुकवारी रात्री नऊच्या सुमारास जमले होते. वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी ...

बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरमध्ये हे तीन अल्पवयीन तरुण वाढदिवस साजरा करण्यासाठी शुकवारी रात्री नऊच्या सुमारास जमले होते. वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी आणलेल्या खाद्यपदार्थावर ताव मारत हे तिघेही गप्पा मारत होते. अचानक या तिघांत किरकोळ कारणावरुन बाचाबाची सुरु झाली आणि काही समजायच्या आतच एकाने वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रावर चाकूने हल्ला चढविला. या घटनेत मित्राच्या दोन्ही हाताच्या बोटावर वार करण्यात आले. आपल्या मित्रावर चाकूने हल्ला होत असल्याने दुसरा मित्र त्याला वाचविण्यासाठी पुढे आला असता, संतापलेल्या पहिल्या मित्राने त्याच्या पायावर चाकूने हल्ला केला. यात तो जखमी झाला. यानंतर जखमी झालेल्या दोन्ही मित्रांनी मिळून हल्ला करणाऱ्या मित्राच्या हातातून चाकू हिसकावून घेत, त्याच चाकूने त्याच्यावर वार केले. यामध्ये त्याच्या पोट आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला यवतमाळ येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कळंब पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरुन तिघांवरही विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.