शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात सद्दाम वणी पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: June 11, 2017 00:25 IST

पोलीस दप्तरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असलेला कुख्यात घरफोड्या सय्यद सद्दाम सय्यद उस्मान हा शनिवारी वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

सव्वा तीन लाखांचे दागिने जप्त : तेलंगणात सहकाऱ्यासोबत केली होती घरफोडी लोकमत न्यूज नेटवर्क वणी : पोलीस दप्तरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असलेला कुख्यात घरफोड्या सय्यद सद्दाम सय्यद उस्मान हा शनिवारी वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याच्याजवळून सव्वा तीन लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. या कारवाईनंतर त्याला तेलंगाणा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. तेलंगाणातील चोरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. तेलंगाणातील अदिलाबाद टाऊन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी शनिवारी अदिलाबाद येथील पोलीस पथक वणीत दाखल झाले होते. यावेळी या पथकाने घरफोडीतील अन्य एक आरोपी मोहम्मद मोहिस मोहम्मद शकील यालाही सोबत आणले होते. या पथकाने वणी पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांना घरफोडीतील अन्य एका आरोपीला अटक करण्यासाठी मदत मागितली. त्यानुसार कुळकर्णी यांनी तपासचक्रे वेगाने फिरवून शहरातील रंगनाथनगर परिसरातील रहिवासी कुख्यात घरफोड्या सय्यद सद्दाम सय्यद उस्मान याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने घरफोडीची कबुली देत चोरीतील १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत तीन लाख रुपये), ५५ तोळे चांदी (किंमत २७ हजार ५०० रुपये) असा एकूण तीन लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हवाली केला. त्यानंतर त्याला मुद्देमालासह अदिलाबाद येथील पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी, डी.बी.पथकाचे सुधीर पांडे, शेख नफीस, सुनिल खंडागळे, दिलीप जाधव यांनी पार पाडली. आठ महिन्यांपूर्वी कुख्यात सद्दाम याला वणीतील घरफोडीच्या प्रकरणात अटक करण्यात येवून त्याच्याजवळून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. त्याच्यावर अदिलाबाद जिल्ह्यातील जयंत पोलीस ठाण्यात चोरीचे १५ गुन्हे दाखल असल्याने नंतर त्याला जयंत पोलिसांच्या हवाली केले होते.