शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये पारंपरिक वस्तूंचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:39 IST

आधुनिक काळातही ग्रामीण भागात पारंपरिक वस्तूंचे महत्त्व कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागात आजही पाटा, वरवंट्यांची क्रेज कायम असल्याचे दिसते.

एकनाथ पवार ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : आधुनिक काळातही ग्रामीण भागात पारंपरिक वस्तूंचे महत्त्व कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागात आजही पाटा, वरवंट्यांची क्रेज कायम असल्याचे दिसते.ग्रामीण भागात दगडी पाटे, वरवंट्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आधुनिक काळात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सर्वत्र यांत्रिकीकरणाचा वापर वाढला. त्याचे लोण स्वयंपाक गृहापर्यंत पोहोचले. यांत्रिकीकरणामुळे स्वयंपाक घरातील काही कामे कमी वेळेत होऊ लागली. मिक्सरच्या वापरामुळे दगडी पाटा, वरवंटा आणि खलबत्ताच्या सहाय्याने मसाल्याचे पदार्थ एकत्रित करण्याचे काम मागे पडले. ग्रार्इंडरमुळे ही कामे काही सेकंदातच होऊ लागली.बाजारात उपलब्ध असणाऱ्या फूड प्रोसेसर व मिक्सरमुळे मसाले बनविण्याचे काम अगदी कमी वेळेत आणि आरामात होते. यामुळे गृहिणींचा कल तिकडे वाढला. तथापि मिक्सरमध्ये बारीक केलेल्या मसाल्यांची चांगली चव येत नसल्याने आजही ग्रामीण व शहरी भागातील काही महिला पुरण पोळीचे पुरण असो, वा आमटीचा मसाला असो, यासाठी पाटे, वरवंट्याचा वापर करतात. त्यावर वाटलेल्या हाताच्या चवीला प्राधान्य देतात. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातदेखील बहुतांश ठिकाणी आजही पाटा व वरवंट्यालाच महत्व आहे.विशिष्ट प्रकारचे घडीव व कोरीव काम केल्यानंतर पाटे, वरवंटे तयार होतात. दगड फुटला, तर सगळी मेहनत फुकट जाण्याची भिती असते.