शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
3
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
4
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
5
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
6
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
7
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
8
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
9
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
10
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
11
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
12
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
13
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
14
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
15
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
16
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
17
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
18
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
19
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

एचआयव्ही एड्स मार्गदर्शन कार्यशाळा

By admin | Updated: October 20, 2015 03:05 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यवतमाळच्या संयुक्त

पुसद : जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने पुसद येथील तीनही पोलीस ठाण्यात एचआयव्ही एड्स मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत एचआयव्हीबाबत असलेले समज-गैरसमज आदींबाबत मार्गदर्शन डॉ. मनीष देशमुख यांनी केले. ते म्हणाले, एचआयव्ही होण्याचे प्रमुख चार कारणे आहे. असुरक्षित संबंध, संक्रमित गरोदर मातेकडून, संक्रमित दूषित रक्त पुरवठा आणि संक्रमित दूषित सुईमुळे एचआयव्ही होतो. एचआयव्ही हा रक्ताची तपासणी करूनच माहीत होतो. या आजाराबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहे. ते गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. एड्सवर प्रतिबंध हाच उपाय असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाला ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पठाण, शहरचे ठाणेदार धनंजय जगदाळे, वसंतनगरचे ठाणेदार सदानंद मानकर होते. यशस्वीतेसाठी एकात्मिक सल्ला व समुपदेशन केंद्र उपजिल्हा रुग्णालय, एआरटी सेंटर येथील कर्मचारी सुजिता राजेश, संगीता गजभिये, राहुल गायकवाड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला पंडित धुळध्वज, हिंमत राठोड, सुधरमा बावणे, राजश्री शिंदे, बिपीन पवार, द्रौपदी टारफे, श्रीकांत राठोड, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)