शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराच्या श्रीमुखात हाणली

By admin | Updated: February 15, 2017 02:48 IST

येथील नगरपरिषदेत स्वच्छतेच्या मुद्यावरून एका नगरसेविकेने संताप व्यक्त केला. या वादात त्यांच्या समर्थकाने

स्वच्छतेची समस्या : सीओंच्या कक्षासमोरील प्रकार यवतमाळ : येथील नगरपरिषदेत स्वच्छतेच्या मुद्यावरून एका नगरसेविकेने संताप व्यक्त केला. या वादात त्यांच्या समर्थकाने चक्क सफाई कंत्राटदाराच्या श्रीमुखात हाणली. हा प्रकार मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच घडल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली. शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील बराचसा भाग नव्याने नगरपरिषदेशी जुळला. या भागात बहुतांश मुस्लीम वसाहती आहे. तेथे गेल्या दोन महिन्यांपासून स्वच्छतेची कोणतीच कामे झाली नसल्याची तक्रार करीत नगरसेविका नगरपरिषदेत पोहोचल्या. त्यांनी सफाईसाठी मनुष्यबळ पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराकडून उडवाउडवी केली जात असल्याचा आरोप केला. यातून वाद वाढला. परिणामी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच नगरसेविकेच्या समर्थकाने संतापाच्या भरात सफाई कंत्राटदाराच्या श्रीमुखात हाणली. नंतर लगेच ज्येष्ठ सदस्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा वाद नंतर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचला. मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. यावेळी बांधकाम सभापती, विरोधी पक्षनेते, काही नगरसेवक उपस्थित होते. सीओ सुदाम धुपे यांनी आरोग्य निरीक्षक, प्रभागातील शिपाई व कंत्राटदार यांना समोरासमोर उभे करून तेथील समस्या निकाली काढण्याची सूचना केली. शिवाय दर बुधवारी सकाळी स्वत: प्रभागात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर नगरसेविकेचे समाधान झाले. सर्वसाधारण सभेपूर्वीच पालिकेत हा राडा झाल्याने दिवसभर चर्चा सुरू होती. (कार्यालय प्रतिनिधी)