गुऱ्हाळ : यवतमाळ जिल्ह्यातील साखर कारखान्यांची अवस्था अतिशय नाजूक झाली आहे. दोन साखर कारखाने तर कायमचे बंद पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस कोठे विकवा असा प्रश्न पडला आहे. अशा स्थितीत यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे गुऱ्हाळ सुरू करण्यात आले आहे. या गुऱ्हाळात सेंद्रीय पद्धतीचा गूळ तयार केला जात आहे. शेतकऱ्यांच्या उसालाही यामुळे मागणी आली आहे.
गुऱ्हाळ :
By admin | Updated: December 17, 2015 02:27 IST