शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

गांधी मार्केट चोरट्यांच्या निशाण्यावर

By admin | Updated: March 29, 2017 00:28 IST

स्थानिक इंदिरा गांधी मार्केटमध्ये सातत्याने दुकान फोडून मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडत आहेत.

यवतमाळ : स्थानिक इंदिरा गांधी मार्केटमध्ये सातत्याने दुकान फोडून मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडत आहेत. रविवारी रात्री चोरट्यांनी चिंतामणी बाजारमध्ये पहिल्या माळ््यावर असलेल्या गोदामाचे शटर वाकवून खेळणी चोरली. ही घटना सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी बाजूच्या रेडिमेड कापड दुकानातही चोरीचा प्रयत्न केला. शौकत हबीबभाई अडतीय यांचे इंदिरा गांधी मार्केटमध्ये दुकान आहे. त्यांनी दुकानाचा माल साठविण्यासाठी चिंतामणी बाजार कॉम्पलेक्समध्ये गोडावून घेतले आहे. याच गोदामातून चोरट्यांनी सहा हजार रुपये किंमतीचे खेळणे लंपास केले. लगतच राजेश मेबनदास पाहुजाणी यांचे दुकान आहे. त्याही दुकानाचे शटर वाकविण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. बर्मुडा, टी-शर्ट घातलेल्या दोघांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते. शहर पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून रेकॉर्डवरील चोरट्यांची झडती घेणे सुरू आहे. आरोपींची ओळख पटल्याने त्यांना त्वरित अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. गुन्ह्याचा तपास जमादार गजानन क्षीरसागर कीरत आहेत. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी याच दुकानासमोरून भंगार चोरून नेले होते. मात्र किरकोळ बाब म्हणून तक्रार करण्यात आली नाही. स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील एका आरोपीला अटक केल्यानंतर चोरीचे सत्र थांबले होते. मात्र आता आणखी चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)