शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा

By admin | Updated: July 6, 2017 00:40 IST

जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटन गट क तर्फे सेवापूर्ती सोहळा, गुणवंत विद्यार्थी व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटन गट क तर्फे सेवापूर्ती सोहळा, गुणवंत विद्यार्थी व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि रक्तदात्यांना विमा पॉलिसीचे वितरण कार्यक्रम येथे घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.सी. मोरे होते. यावेळी सहायक अधीक्षक व्ही.के. लोंढे, लिपिक आर.ए. घुले, डी.ए. निमसरकर, बांधणीकार जी.ए. जिरापुरे यांचा सत्कार करण्यात आला. सहायक अधीक्षक बाळासाहेब नवघरे, लिपीक गणेश भोयर यांना विशेष सेवा पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला. २० गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.सी. मोरे, जिल्हा न्यायाधीश ए.टी. वानखडे, पी.एस. खुने, दिवाणी न्यायाधीश एस.एन. राजुरकर, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष जावेद अली, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष किशोर जाधव, गट क संघटनेचे अध्यक्ष निरंजन होले आदींनी विचार मांडले. वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र धात्रक आदी मंचावर होते. या कार्यक्रमात दहावीतील गुणवंत दक्षता कुऱ्हाडे, नंदिनी दिघाडे, जय ठाकरे, गौरी भोयर, श्रेयश चव्हाण, गुणरत्न बोरकर, प्रांजली बुटले, राधिका गायकवाड, भाग्यश्री राळे, पलाश डोईजड, कांचन गौतम, हिमांशू माटे, चैतन्य मुने, आदेश धलवार, बारावीतील गुणवंत वैभवी शेटे, पूजा खत्री, श्वेता बुटले, प्रतीक्षा बाडे, अस्मा परवीन मो.शकील, तंत्रनिकेतनची गुणवंत मयुरी ठाकरे, लघुलेखन परीक्षेतील गुणवंत अक्षय भोयर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन कोर्ट मॅनेजर व्ही.एस. वानखेडे यांनी तर आभार अरुण खंडारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रशांत देशमुख, मो.शफी, पी.बी. माकडे, आर.एस. संभे, विनोद चव्हाण, गजेंद्र अंबाडकर, गजानन घटे, राजू भामकर, येळमे, विश्वास चेडे, सुरळकर, करांगळे, प्रफुल्ल गुल्हाने, यू.पी. रोम, ए.एस. रायकुंवर, माहीतकर, के.एस. दळवी, ए.एस. ठाकरे, ताई दरणे, जे.सी. बुराडे, पी.डी. पाटील, एस.आर. चौधरी, पी.आर. गुल्हाने, योगिराज थूल, कादर, श्रीरामे आदींनी पुढाकार घेतला.