शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये अतिक्रमण हटाओ मोहीम

By admin | Updated: January 10, 2016 03:02 IST

राष्ट्रीय मार्ग रुंदीकरण आणि राज्य मार्गावरील काही भागात वाढत चालेले अतिक्रमण लक्षात घेता १४ जानेवारी रोजी येथे अतिक्रमण हटाओ मोहीम व्यापक प्रमाणावर राबविली जाणार आहे.

उमरखेड : राष्ट्रीय मार्ग रुंदीकरण आणि राज्य मार्गावरील काही भागात वाढत चालेले अतिक्रमण लक्षात घेता १४ जानेवारी रोजी येथे अतिक्रमण हटाओ मोहीम व्यापक प्रमाणावर राबविली जाणार आहे. यानिमित्ताने अतिक्रमण धारकांवर संक्रांत ओढविणार आहे. शहरात अतिक्रमण हटाओ मोहीम वर्षभरापूर्वीच राबविण्याचे ठरले होते. परंतु विधानसभा निवडणुका डोळ््यासमोर ठेऊन ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास सुरूवात होण्याची चिन्हे आहेत. यामुळे या मार्गावरील शहरी भागाजवळचे अतिक्रमण हटविणे गरजेचे झाले आहे. तसेच राज्य मार्गावर बेसुमार अतिक्रमण वाढल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. ही मोहीम त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जाते. उपविभागीयस्तरावर सात जानेवारी रोजी या संदर्भात बैठक घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला यांनी नगरपरिषद प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश दिले आहे. १४ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्या संयुक्त पुढाकारात ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहीमेमध्ये मुख्य मार्गावरील, सार्वजनिक ठिकाणावरील तसेच अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)