शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेने थांबविले वीज बिल स्वीकृतीचे काम

By admin | Updated: November 15, 2015 01:45 IST

वीज वितरण कंपनीच्या बिलाची वसुली करण्यासाठी वीज कंपनीने आपले काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले होेते.

करार तुटला : कमिशनमध्ये कपात केल्याने निर्णययवतमाळ : वीज वितरण कंपनीच्या बिलाची वसुली करण्यासाठी वीज कंपनीने आपले काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले होेते. तीन वर्षांपासून हा करार कायम होता. महिनाभरापूर्वी कंपनीने कमिशनमध्ये कपात केली. यामुळे जिल्हा बँकेने बिल स्वीकृतीचे काम थांबविले आहे.वीज वितरण कंपनी आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यामध्ये वीज बिलाच्या स्वीकृती करार झाला होता. यामध्ये शहरी भागात प्रति लाभार्थी पाच रूपये तर ग्रामीण भागात सहा रूपयाचे कमिशन निश्चित करण्यात आले होते. वीज वितरण कंपनीने १ नोव्हेंबरपूर्वी बँकेला सूचना वजा नोटीस जारी केली. यामध्ये कमिशनमध्ये कपात करण्यात आल्याच्या सूचना होत्या. शहरी भागासाठी चार रूपये आणि ग्रामीण भागासाठी पाच रूपयांची तरतूद करण्यात आली होेती.बिल स्वीकृतीसाठी बँकेला एक कर्मचारी पूर्णवेळ नियुुक्त करावा लागत होता. या स्थितीत बिलावर करण्यात आलेली कपात न परवडणारी होती. यामुळे बँकेने वीज वितरण कंपनीला त्यांच्या अडचणी सांगितल्या. मात्र वीज कंपनी आपल्या निर्णयावर ठाम होती. यामुळे वीज बिलाची स्वीकृती न करण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतला आहे. (शहर वार्ताहर)