शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना कीटकनाशक सुरक्षा किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:34 IST

येथील सुराणा भवनमध्ये शनिवारी शेतकरी मिशनच्या पुढाकाराने व केळापुर तालुका कृषी सहायक संघटना प्रगतीशील शेतकरी व समाजसेवक काशिनाथ मिलमिले, बायर क्रॉप सायन्स ली.

ठळक मुद्देपरीसरातील कापूस उत्पादक शेतकºयांना कीटकनाशक सुरक्षा किटचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील सुराणा भवनमध्ये शनिवारी शेतकरी मिशनच्या पुढाकाराने व केळापुर तालुका कृषी सहायक संघटना प्रगतीशील शेतकरी व समाजसेवक काशिनाथ मिलमिले, बायर क्रॉप सायन्स ली. ठाणे यांच्या वतीने परीसरातील कापूस उत्पादक शेतकºयांना कीटकनाशक सुरक्षा किटचे वाटप केले. तर फवारणी करताना मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५१ हजारांची मदत देण्याचे यावेळी जाहीर केले.या कार्यक्रमाला सहा. जिल्हाधिकारी एस.भुवनेश्वरी, उपवनसंरक्षक अभर्ना, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तहसीलदार महादेव जोरवार, कृषी अधिकारी सुरेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मडावी उपस्थित होते. यावेळी कृषी भुषण शेतकरी रामकृष्ण वांजरीकर, अरुण ठाकरे, बायर क्रॉप सायन्स ली.ठाणेचे विभागीय प्रबंधक प्रदीप गोस्वामी, प्रकाश बोलेनवार, डॉ.अनिल भोयर, डॉ.सुनील पावडे, अनिल गंधेवार, आदीवासी नेते धर्मा आत्राम, अंकीत नैताम यांनी विचार व्यक्त केले. सर्व मृतकाच्या कुटूंबाना प्रत्येकी ५१ हजाराची मदत देन्याची घोषणा कार्यक्रमाचे संयोजक नचिकेत मिलमिले यांनी यवतमाळ जिल्हा कृषी केंद्र संचालक संघाचे अध्यक्ष प्रदीप बनगीनवार यांचे सुचनेनुसार केली. यावेळी केळापूर तालुक्यात पहापळ व टेंभी येथे मृत झालेल्या विठ्ठलराव पेरकेवार व प्रदीप सोयाम यांच्या कुटुंबाना प्रत्येकी ३१ हजार रुपयाची मदत नगदी स्वरूपात देण्यात आली. यावेळी राजु कांडूरवार, सुशील कैलासवार, किशोर देशट्टीवार, आनंद चोपडा, मिथुन गंगशेट्टीवार व शेतकरी उपस्थित होते.