शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

चौघांचा मृत्यू : पत्नी, शेतमालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

By admin | Updated: September 10, 2016 00:45 IST

तीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून आत्महत्या करणाऱ्या पांडुरंगच्या पत्नीसह शेतमालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

फाळेगावचे प्रकरण : मृत पांडुरंगवरही खुनाचा गुन्हा दाखल बाभूळगाव : तीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून आत्महत्या करणाऱ्या पांडुरंगच्या पत्नीसह शेतमालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांना बाभूळगाव पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दरम्यान मृत पांडुरंग विरुद्धही तीन मुलांना विहिरीत लोटून मारल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.बाभूळगाव तालुक्यातील फाळेगाव येथील पांडुरंग श्रीराम कोडापे याने बुधवारी आपल्या तीन मुलांना विहिरीत लोटून स्वत:ही आत्महत्या केली होती. या चौघांच्या मृत्यूला जबाबदार धरत पांडुरंगची पत्नी आणि ज्या विहिरीत आत्महत्या केली त्या शेताचे मालक स्वप्नील दिलीप बानुबाकुडे (३२) याच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी या दोघांना बाभूळगाव पोलिसांनी अटक केली. दरम्यान तीन मुलांचा जीव घेऊन आत्महत्या करणाऱ्या पांडुरंग कोडापे याच्याविरुद्धही बाभूळगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल मेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार हनुमंतराव गायकवाड करीत आहे. (प्रतिनिधी)वेगळ्या कारणाचा शोधगरिबी आणि कर्जबाजारीपणा यातून पांडुरंग श्रीराम कोडापे याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. त्या दृष्टीने पोलीस तपासही करीत आहे. मात्र या आत्महत्येत आणखी वेगळे कोणते कारण आहे याचा शोधही पोलीस घेत आहे. एका जन्मदात्याने तीन चिमुकल्यांना विहिरीत फेकून आत्महत्या केल्याने या मागे तेवढेच मोठे कारण असावे, असा संशय पोलिसांसह गावकऱ्यांनाही आहे.