शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

श्रीरामपूर येथे सुसंस्कार शिबिराचा समारोप

By admin | Updated: May 19, 2016 02:12 IST

लगतच्या श्रीरामपूर येथील गुरूदेव सेवा मंडळ आणि श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुसंस्कार शिबिर आणि कीर्तन महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला.

पुसद : लगतच्या श्रीरामपूर येथील गुरूदेव सेवा मंडळ आणि श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुसंस्कार शिबिर आणि कीर्तन महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला. या निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली होती. या शिबिरात तब्बल २३० विद्यार्थी सहभागी झाले होते. समारोपीय कार्यक्रमाला गुरूदेव सेवा मंडळाचे तालुका सेवा अधिकारी गणेश धर्माळे, श्रीरामपूरचे सरपंच नाना बेले, अ‍ॅड. रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य अवधूत मस्के, मुख्याध्यापक अजय खैरे, मिलिंद उदेपूरकर, माणिकदास टोंगे, केंद्रप्रमुख निवृत्तीनाथ बैस्कार, केंद्रप्रमुख कडू, राजकुमार दिगडे, अंजली बेलोरकर, दीपिका महाजन, संगीता जगुरे, डॉ.विजय सारडा, प्रा.उज्ज्वला तिखे, प्रकाश वानरे, माधुरी वानरे, अशोक भगत, सुभाष जाधव, शिवशंकर नागरे, रमेश वानखेडे, बाबासाहेब नागठाणे, संजय ठाकूर, प्रमोद देशमुख, संतोष मोरे, वर्षा बोपिनवार उपस्थित होते. संचालन मुक्ता धर्माळे यांनी तर आभार प्रा.स्मिता पडोळे यांनी मानले. (प्रतिनिधी)