शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कळंब तहसीलच्या उपक्रमाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

By admin | Updated: January 8, 2016 03:19 IST

शेतकऱ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या कायद्यांचा गोष्टींतून बोध व्हावा, गोष्टीरुपाने जमीन व्यवहार निती समजावी,

कळंब : शेतकऱ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या कायद्यांचा गोष्टींतून बोध व्हावा, गोष्टीरुपाने जमीन व्यवहार निती समजावी, यासाठी कळंब तहसील कार्यालयाने पुढाकार घेतला. फलकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करण्याचा अनोखा प्रयोग सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. विशेष म्हणजे, या उपक्रमाची जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली.जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते यांनी हा उपक्रम पाहण्यासाठी तहसील कार्यालयाला भेट दिली. सर्व फलकांची अतिशय बारकाईने पाहणी केली. एवढेच नाही तर, फलकाचे वाचनही केले. तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडून त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. यापुढेही असेच नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची अपेक्षाही व्यक्त केली.ग्रामीण भागात शेतजमिनीची खरेदी-विक्री, गहाणखत, पंच खरेदी, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण, भाऊबंदकीतील वाद विचारात घेऊन सोप्या गोष्टीरुपाने ही माहिती मांडण्यात आली. त्यामुळे येणाऱ्या काळात या बोधकथेतून बोध घेत सकारात्मक परिणाम दिसून येतील असा, विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)