शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

बाल विकास मंच सदस्य नोंदणी लवकरच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:09 IST

नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यासाठी मुलांच्या शालेय साहित्यांची खरेदी करण्याची लगबग काही घरांमध्ये सुरू झाली आहे. पण जरा थांबा, इतर शालेय साहित्य आवर्जून खरेदी करा. पण, वॉटर बॉटल, लंच बॉक्स यासाठी आजच ‘लोकमत बालविकास मंच’ची सदस्य नोंदणी करा. कारण या वर्षीच्या सदस्य नोंदणीवर या दोन्ही भेटवस्तू तुम्हाला मिळणार आहेत.

ठळक मुद्देअमूल्य भेटवस्तू : वॉटर बॉटल आणि लंच बॉक्स, भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षिसे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यासाठी मुलांच्या शालेय साहित्यांची खरेदी करण्याची लगबग काही घरांमध्ये सुरू झाली आहे. पण जरा थांबा, इतर शालेय साहित्य आवर्जून खरेदी करा. पण, वॉटर बॉटल, लंच बॉक्स यासाठी आजच ‘लोकमत बालविकास मंच’ची सदस्य नोंदणी करा. कारण या वर्षीच्या सदस्य नोंदणीवर या दोन्ही भेटवस्तू तुम्हाला मिळणार आहेत.शैक्षणिक सत्राच्या सोबतच २०१९ या वर्षीची बालविकास मंचाची सदस्य नोंदणी सुरू होत आहे. सदस्य नोंदणी करताच प्रत्येक सदस्याला २६० रु. किमतीची ब्रँडेड सेलो कंपनीची वॉटर बॉटल आणि एशियन कंपनीचा लंब बॉक्स अगदी मोफत मिळणार आहे. या सोबतच ‘मस्ती की पाठशाला’ हे पुस्तक अन् कूपनसुद्धा मिळणार आहे.कूपनद्वारे संपूर्ण वर्षभरात आपल्याला अनेक भेटवस्तू मोफत मिळणार आहेत. सोबत वर्षाखेरीस भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षिसे अन् हवाई सफर जिंकण्याची संधी आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचा लाभ मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ८४२१५४९२०५ या क्रमांकावर किंवा लोकमत जिल्हा कार्यालय, गांधी चौक, ‘पृथ्वीवंदन’ यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले.विशेष आकर्षणहवाई सफर : दिल्ली राज्यस्तरीय हवाई सफरमध्ये ५० सभासदांना लकी ड्रॉ द्वारे संसद भवनाला भेट देण्याची संधी.रु.२६०/-किमतीची आकर्षक सेलो वॉटरबॉटल आणि एशियनलंच बॉक्सयेत्या दिवसांमधील विशेष कार्यक्रमडान्स स्पर्धा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा मॉम अ‍ॅण्ड मी फॅशन शोआंतरशालेय क्रीडास्पर्धा