शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या मदत आदेशात बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:14 IST

गुलाबी बोंडअळीच्या मदतीतून जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळे वगळण्यात आली. यामुळे सव्वा लाख शेतकरी मदतीतून बाद झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : गुलाबी बोंडअळीच्या मदतीतून जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळे वगळण्यात आली. यामुळे सव्वा लाख शेतकरी मदतीतून बाद झाले. हा निर्णय मागे घेण्याची मागणी महागाव तालुक्यातील शेतकºयांनी मुख्यमंत्र्यासह जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली. मागणी मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही दिला आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतरही पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न ग्राह्य धरून मदत देण्याचा फतवा निघाला आहे. त्यातही जिल्ह्यातील तब्बल ४२ महसूल मंडळांना मदतीतून वगळण्यात आले. यात महागाव तालुक्यातील मंडळांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे बोंडअळीचा विषय महागाव तालुक्यातून समोर आला. मात्र तीच गावे मदतीमधून बाद झाली. यामुळे महागाव तालुक्यातील शेतकºयांनी राज्य सरकारच्या कामकाजावर तीव१ रोष नोंदविला आहे.बोंडअळीच्या मदतीचा सध्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी शेतकºयांनी केली ाहे. सरकारने निर्णय मागे न घेतल्यास जिल्हा कचेरीला घेराव घालण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. यावेळी शेतकºयांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी मनीष जाधव, नरेंद्र जाधव, मनोहर चिचपाड, प्रदीप जाधव, शेख हनिफ, तुकाराम चव्हाण, अरविंद चिचपाड, देवानंद अंबोरे, संजय चव्हाण, वसंत जाधव, अनुप चव्हाण, विलास जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते