शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:40 IST

पुसद : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६४ वी जयंती येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी ...

पुसद : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६४ वी जयंती येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील परभणी मार्गावरील गुणवंतराव देशमुख शाळा रोड दरम्यान असलेल्या छत्रपती संभाजी राजे चौकात संभाजी राजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच आशिष काळबांडे, मराठा मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सचिन भिताडे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील टेटर, संवेदना सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण देशमुख सवनेकर, सचिव शशिकांत जामगडे, बाळासाहेब खरात, वीर भगतसिंग कक्षाचे सुधाकर सरकचौरे, ग्रामपंचायत सदस्य जलील बागवान, यशवंत देशमुख यांच्यासह शंभू प्रेमी उपस्थित होते.

उपस्थितांनी संभाजी राजांच्या प्रतिमेचे पूजन करुन ‘जय जिजाऊ, जय शिवराय’चा जयघोष केला.

मराठा मित्र मंडळाने पुढाकार घेऊन सामाजिक अंतर राखून सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी माजी सरपंच निळकंठ मोरे, कवडीपूर ग्रामपंचायतचे सदस्य संजय वानखेडे, डाॅ. समीर कदम, हरिभाऊ ठाकरे, हरगोविंद कदम, शाहिद मिर्झा, प्रतापराव पतंगे, साकीब खान, सय्यद मुदोस्सीर, प्रवेश टाकरस, तहेसीन पहेलवान, रामभाऊ रोगे, शिवाजी पवार, शिवाजी कदम, विशाल पवार, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह शंभू प्रेमी उपस्थित होते. यशस्वितेसाठी अविनाश कदम, विकास चव्हाण, नितीन कदम, अजिंक्य देशमुख आदींनी परिश्रम घेतले.