शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

घाटंजी पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक दीड कोटींचे

By admin | Updated: March 5, 2017 00:55 IST

नगरपरिषदेचे एक कोटी ४८ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे.

विविध मार्गाने सव्वा कोटींचे उत्पन्न : वृक्षारोपणाची कामे हाती घेणार घाटंजी : नगरपरिषदेचे एक कोटी ४८ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे. पुढील वर्षभरात शहर विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहे. यात प्रामुख्याने वृक्षारोपणाच्या कामाला प्राधान्य दिले जाईल, असे नगराध्यक्षांनी अंदाजपत्रक मंजूर करताना सांगितले. २०१६-२०१७ या वर्षाचे सुधारित आणि २०१७-२०१८ चे अनुमानित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये अनुमानित शिलकीसह २०१७-२०१८ साठी दोन कोटी २० लाख ८० हजार रुपये जमा दर्शविण्यात आले आहे. खर्चासाठी एक कोटी ९९ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात करापासून एक कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न दर्शविण्यात आले आहे. याशिवाय बाजार हर्रास, दुकानभाडे आदी माध्यमातून एक कोटी ३० लाख, तर इतर चार लाख रुपये उत्पन्न दाखविण्यात आले आहे. प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, क्रीडा संकूल, नाट्यगृह, दुकान गाळे, बाजार परिसराचा विस्तार, एलईडी, उद्यान, सौंदर्यीकरण आदी कामे हाती घेण्यासोबतच वृक्षारोपणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. (तालुका प्रतिनिधी)