शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अंजनखेडच्या वृध्द माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: February 25, 2017 00:56 IST

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीला आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गालबोट लागले आहे.

राजकीय वैमनस्य : निवडणुकीला गालबोट आर्णी : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीला आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गालबोट लागले आहे. राजकीय वैमनस्यातून दोघांनी अंजनखेड येथील वयोवृद्ध माजी सरपंच यादवराव गुलाबराव वानखडे (७५) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. जखमी यादवराव यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने नागपूरला हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद निवडणुकीत यादवराव वानखडे यांच्या कुटुंबातील महिला सदस्य काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या. त्याचा राग धरुन हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी अशोक शंकरराव वानखडे यांच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी भादंवि ३०७, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. स्वप्नील पेंदोर (२२) व प्रदीप धोंडू पेंदोर (२०) दोनही रा. अंजनखेड अशी आरोपींची नावे आहेत. हल्ल्यानंतर पसार झालेले आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. दरम्यान आर्णी तालुका काँग्रेस कमिटीचे प्रमुख साजिद बेग यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)